

Buy anything from 5,000+ international stores. One checkout price. No surprise fees. Join 2M+ shoppers on Desertcart.
Desertcart purchases this item on your behalf and handles shipping, customs, and support to Israel.
From the Publisher Review: Book Review - 'द ग्रेटनेस माईंडसेट' हे पुस्तक म्हणजे एक आत्मचिंतन करायला लावणारं पुस्तक आहे. लुईस होवेस यांनी लिहिलेलं हे पुस्तक, मराठीत प्रसाद ढापरे यांच्या सहजसुंदर भाषेत अनुवादित केलं आहे. हे पुस्तक आपल्याला विचार करायला लावतं, की आपली खरी क्षमता काय आहे, आणि ती कशी जागृत करता येईल. अनेकदा आपण आपल्या मनात निर्माण झालेल्या भीती, शंका, आणि नकारात्मकतेमुळे मागे पडतो. पण हे पुस्तक त्या साखळदंडांना तोडायला शिकवतं. लुईस होवेस त्यांच्या अनुभवांतून सांगतात की महान होण्यासाठी तुमच्याकडे असामान्य कौशल्य असावं लागत नाही, तर एक सकारात्मक, चिकाटीची आणि उद्दिष्टपूर्तीकडे नेणारी मानसिकता असावी लागते. पुस्तकात दिलेले उदाहरणं, आत्मनिरीक्षणाचे प्रश्न आणि सल्ले खूप उपयोगी पडतात. हे पुस्तक केवळ प्रेरणादायी नाही, तर वाचकाच्या आत डोकावून त्याला स्वतःला ओळखण्याची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद देतं. विशेषतः ज्या वाचकांनी अजूनही आपली दिशा ठरवलेली नाही, त्यांच्यासाठी हे पुस्तक एक मार्गदर्शक ठरू शकतं.




| Best Sellers Rank | #35,065 in Books ( See Top 100 in Books ) #117 in Emotional Self Help #287 in Self-Help for Happiness #2,472 in Personal Transformation |
| Customer Reviews | 4.5 out of 5 stars 14 Reviews |
P**E
Book Review
'द ग्रेटनेस माईंडसेट' हे पुस्तक म्हणजे एक आत्मचिंतन करायला लावणारं पुस्तक आहे. लुईस होवेस यांनी लिहिलेलं हे पुस्तक, मराठीत प्रसाद ढापरे यांच्या सहजसुंदर भाषेत अनुवादित केलं आहे. हे पुस्तक आपल्याला विचार करायला लावतं, की आपली खरी क्षमता काय आहे, आणि ती कशी जागृत करता येईल. अनेकदा आपण आपल्या मनात निर्माण झालेल्या भीती, शंका, आणि नकारात्मकतेमुळे मागे पडतो. पण हे पुस्तक त्या साखळदंडांना तोडायला शिकवतं. लुईस होवेस त्यांच्या अनुभवांतून सांगतात की महान होण्यासाठी तुमच्याकडे असामान्य कौशल्य असावं लागत नाही, तर एक सकारात्मक, चिकाटीची आणि उद्दिष्टपूर्तीकडे नेणारी मानसिकता असावी लागते. पुस्तकात दिलेले उदाहरणं, आत्मनिरीक्षणाचे प्रश्न आणि सल्ले खूप उपयोगी पडतात. हे पुस्तक केवळ प्रेरणादायी नाही, तर वाचकाच्या आत डोकावून त्याला स्वतःला ओळखण्याची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद देतं. विशेषतः ज्या वाचकांनी अजूनही आपली दिशा ठरवलेली नाही, त्यांच्यासाठी हे पुस्तक एक मार्गदर्शक ठरू शकतं.
ترست بايلوت
منذ أسبوعين
منذ أسبوع